top of page
WhatsApp Image 2020-12-11 at 2.06.19 PM.

श्रीराम बोअरवेल्स

१००%  खात्रीशीर बोअरवेल 

आणि

पंपसेट 

आम्ही बोअरवेल सिस्टम कंत्राटदाराचे नेतृत्व करीत आहोत आणि २०१३ -१४  पासून सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग परिसराची सेवा केली आहे. मला निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक प्रकल्पांचा अनुभव आहे. माझ्या सेवांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया संपर्क साधा..

WhatsApp Image 2020-12-11 at 2.06.19 PM.

अचूकपणा. वक्तशीरपणा. उत्कृष्टतेची वचनबद्ध.

आमची टीम 

बोरवेल खुदाई व मोटर फिटिंग

आमची टीम

कार्यक्षम, विश्वासार्ह आणि उत्कृष्ट सेवा.

WhatsApp Image 2021-02-02 at 2.25.21 PM.
WhatsApp%20Image%202021-02-02%20at%202.22_edited.jpg

शेतीमध्ये बोरवेल खुदाई

100% हमी सहित प्रत्येक गोष्टीवर  वर लक्ष.

बोअरमध्ये मोटर सोडताना

आम्ही मोटरसाठी २ वर्ष हमी / गॅरंटी देतो.

WhatsApp%25252520Image%252525202021-02-02%25252520at%252525202_edited_edited_edited.jpg
30da39db-12e7-4c51-85a0-69128bc0982e_edited.jpg

माहिती व किंमत डाउनलोड करा

डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध

हमीशिवाय / गॅरंटी शिवाय

  • ही किंमत ग्राहक सर्वेसाठी .

  • याची गॅरंटी पूर्णपणे ग्राहकाची .

  • श्रीराम बोरवेल्स सावंतवाडी यांचे 0% जोखीम असेल.

ग्राहक जोखीम  (Customer Risk)

100% पाण्याची हमी

जोखीम मुक्त(Risk Free)

दररोज 3000-4000 लीटर पाण्याची हमी / गॅरंटी.

  • हे श्रीराम बोरवेल्स स्वत:च्या सर्व्हिसाठी आहे.

  • बोअरिंग अयशस्वी झाल्यास 90 दिवसापर्यंत 100% पैसे परत मिळण्याची हमी किंवा नवीन बोअरवेल मारून मिळेल ग्राहकांच्या इच्छेनुसार.

  • घरगुती वापरासाठी दररोज 3000 ते 4000 लीटर पाण्याची हमी / गॅरंटी .

  • शेतीसाठी दररोज 5000  ते 10000 लीटर पाण्याची हमी / गॅरंटी .

ग्राहक सर्वे

* याची संपूर्णपणे हमी ग्राहकाची आहे.

* संपूर्णपणे जोखीम ग्राहकाची असेल.

* ग्राहकांच्या सर्वेनुसार किंवा जागेनुसार आम्ही बोअरिंग करून देऊ.

* ग्राहकांच्या इच्छेनुसार आम्ही खुदाई करून देऊ.


! धन्यवाद !  

किंमत सूची

* ग्राहकांच्या पाणी सर्वेसाठी.

* संपूर्ण किमती या प्रति फूट याप्रमाणे राहील.

INR 110/-

दर प्रति फूट खुदाई / ड्रिलिंगसाठी राहील .

जर बोअरवेल गाडी अचूक सर्वे पॉईंटवर / जागेवर जात असेल तर. अन्यथा रु. 20/- वाढेल.


हे  दर  200 फूट पर्यंत आहे. त्या

नंतर प्रत्येक 100 फुटास रु. 20/- दर आकारले जाईल हि नोंद घ्यावी .

INR 500/-

7"  प्रति फुट

बोअरवेल साठी

INR 400/-

5"  प्रति फुट 

बोअरवेल साठी

100% पाण्याची हमी .

रास्त किंमत, उत्कृष्ट सेवा.

अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.

          - Mobile -

  • +917774851004

  • +919420293799

  • +919422874647

Untitled.png

किंमत सूची

100%  पाण्याची  हमी .

INR 180/-

खुदाई प्रति फुट

हे  दर  200 फूट पर्यंत आहे. त्या

नंतर प्रत्येक 100 फुटास रु. 20/- ज्यादा  दर आकारले जाईल हि नोंद घ्यावी .

INR 600/-

7"  प्रति फुट 

बोअरवेल साठी

INR 500/-

5"  प्रति फुट 

बोअरवेल साठी

प्रत्यक्ष सेवा 

आमची काही छायाचित्र.

WhatsApp Image 2021-01-10 at 2.21.59 PM.
WhatsApp%20Image%202021-02-02%20at%202.2
WhatsApp%2520Image%25202021-02-02%2520at%25203_edited.jpg
WhatsApp Image 2022-01-14 at 12_edited_edited.jpg

संपर्क साधा.

श्रीराम बोरवेल्स सावंतवाडी .

सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र.
416510.

+919420293799

+917774851004

bottom of page